English

बातम्या आणि कार्यक्रम

Rupay डेबिट कार्ड
बँकेमार्फत Rupay डेबिट कार्ड तसेच किसान क्रेडीट कार्ड ची सुविधा ग्राहकांसाठीउपलब्ध केलेली आहे, याचा उदघाटन समारंभ मा. अर्थ मंत्री जयंत पाटील साहेब यांच्या हस्ते पार पडला.

मोबाईल ATM व्हॅन
ग्रामीण भागामध्ये दुर्गम ठिकाणी तसेच बँकिंग सुविधा नसणाऱ्या गाव , वाड्या-वास्त्यांसाठी आणि यात्रा व बाजाराच्या ठिकाणी ग्राहकांना आर्थिक व्यवहार करता यावे यासाठी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने मोबाईल ATM व्हॅन ची सेवा सुरु केली आहे.

अटल पेन्शन योजना गौरव
भारत सरकार ने जाहीर केलेली अटल पेन्शन योजना प्रभावीपने राबविल्याबद्दल नवी दिल्ही येथे झालेल्या कार्यक्रमात सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली. सांगली चा गौरव करण्यात आला. बँकेमार्फत केलेल्या प्रभावी अंमलबजावणीचा आणि बँकेच्या सेवक वर्गाच्या कष्टाचे फळ मिळाल्याची भावना आज व्यक्त होत आहे.

जिल्हा बँकेच्या वतीने मिरज येथे ग्राहक मेळावा घेण्यात आला
मंगळवार दिनांक २५ डिसेंबर रोजी मिरज येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बेंकेच्यावतीने शेतकरी व ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला बँकेचे चेरमन मा. दिलीपतात्या पाटील यांच्यासह इतर मान्यवरांनी हजेरी लावली.

जिल्हा बँकेच्या वतीने वाळवा येथे ग्राहक मेळावा घेण्यात आला
सोमवार दिनांक ३ डिसेंबर रोजी वाळवा येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बेंकेच्यावतीने शेतकरी व ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला बँकेचे चेरमन मा. दिलीपतात्या पाटील, बँकेचे उपाध्यक्ष तसेच जिल्हापरिषदेचे अध्यक्ष्य संग्रामसिंह देशमुख यांच्यासह इतर मान्यवरांनी हजेरी लावली.

जिल्हा बँकेतील ठेवींचा आकडा ५००० - आटपाडी येथे ग्राहक मेळाव्यात अध्यक्षांची माहिती
बुधवार दिनांक १९ डिसेंबर रोजी आटपाडी येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बेंकेच्यावतीने शेतकरी व ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्याला बँकेचे चेरमन मा. दिलीपतात्या पाटील यांनी मार्गदर्शन केले.